राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्र (NCRA) पुणे भरती जाहिरात; ऑनलाईन अर्ज करा !! | NCRA Pune Recruitment 2026

नॅशनल सेंटर फॉर रेडिओ एस्ट्रोफिजिक्स (NCRA), पुणे भरती २०२६

नॅशनल सेंटर फॉर रेडिओ एस्ट्रोफिजिक्स, पुणे येथे विविध पदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण 24 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मार्च २०२६ आहे.

पदांची माहिती

पदाचे नाव –

  • अभियंता प्रशिक्षणार्थी (सिव्हिल)
  • अभियंता प्रशिक्षणार्थी (सर्व्हो)
  • अभियंता प्रशिक्षणार्थी (डिजिटल)
  • तांत्रिक प्रशिक्षणार्थी (इलेक्ट्रिकल)
  • तांत्रिक प्रशिक्षणार्थी (सिव्हिल)
  • तांत्रिक प्रशिक्षणार्थी (टेलिस्कोप ऑब्झर्व्हर)
  • प्रकल्प अभियंता-सी (मेकॅनिकल)
  • प्रकल्प अभियंता-सी (सिव्हिल)
  • प्रकल्प तांत्रिक सहाय्यक (सिव्हिल)
  • प्रशासकीय प्रशिक्षणार्थी

पदसंख्या – 24 जागा

नोकरी ठिकाण – पुणे

अर्ज पद्धती – ऑनलाईन

वयोमर्यादा – 28 ते 33 वर्षे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मार्च 2026

अधिकृत वेबसाईट – http://www.ncra.tifr.res.in/


शैक्षणिक पात्रता

अभियंता प्रशिक्षणार्थी (सिव्हिल)
मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये BE/B.Tech किमान 60% गुणांसह.

अभियंता प्रशिक्षणार्थी (सर्व्हो)
Electronics & Communication / Electronics Engineering मध्ये BE/B.Tech किमान 60% गुणांसह.

अभियंता प्रशिक्षणार्थी (डिजिटल)
Electronics & Communication / Electronics Engineering मध्ये BE/B.Tech किमान 60% गुणांसह.

तांत्रिक प्रशिक्षणार्थी (इलेक्ट्रिकल)
Electrical Engineering मध्ये डिप्लोमा.

तांत्रिक प्रशिक्षणार्थी (सिव्हिल)
Civil Engineering मध्ये डिप्लोमा (किमान 60% गुण).
तसेच संगणक वापराचे ज्ञान आणि AutoCAD सॉफ्टवेअरची माहिती आवश्यक.

तांत्रिक प्रशिक्षणार्थी (टेलिस्कोप ऑब्झर्व्हर)
B.Sc (Physics / Electronics) किंवा Electronics and Radio Engineering (DERE) मध्ये डिप्लोमा.

प्रकल्प अभियंता-सी (मेकॅनिकल)
Mechanical Engineering मध्ये BE/B.Tech किमान 60% गुणांसह.

प्रकल्प अभियंता-सी (सिव्हिल)
Civil Engineering मध्ये डिप्लोमा (किमान 60% गुण) तसेच संगणक व AutoCAD सॉफ्टवेअरचे ज्ञान.

प्रकल्प तांत्रिक सहाय्यक (सिव्हिल)
Civil Engineering मध्ये BE/B.Tech किमान 60% गुणांसह.
तसेच संगणक वापर आणि AutoCAD किंवा इतर डिझाईन सॉफ्टवेअरचे ज्ञान.

प्रशासकीय प्रशिक्षणार्थी
मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवी.
टायपिंग व संगणक वापराचे ज्ञान आवश्यक.


अर्ज कसा करावा

  • वरील पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्याच्या सविस्तर सूचना अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2026 आहे.
  • अधिक माहितीकरिता अधिकृत PDF जाहिरात अवश्य वाचा.

महत्वाच्या लिंक

PDF जाहिरात:
https://shorturl.at/bfjz

ऑनलाईन अर्ज करा:
https://shorturl.at/3JSgY

अधिकृत वेबसाईट:
http://www.ncra.tifr.res.in/


ही भरतीची माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही सरकारी नोकरीची संधी मिळू शकेल. तसेच अशाच नवीन सरकारी व खासगी नोकरीच्या अपडेट्ससाठी आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या.

Leave a Comment