साउथ ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड भरती २०२६
साउथ ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (SECL) अंतर्गत विविध शिकाऊ उमेदवार पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे एकूण 1700 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
पदाचे नाव
- पदवीधर शिकाऊ उमेदवार
- तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवार
- नवशिका शिकाऊ उमेदवार
एकूण पदसंख्या
1700 जागा
पदनिहाय जागा
| पदाचे नाव | पदसंख्या |
|---|---|
| पदवीधर शिकाऊ उमेदवार | 500 पदे |
| तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवार | 1100 पदे |
| नवशिका शिकाऊ उमेदवार | 100 पदे |
शैक्षणिक पात्रता
उमेदवारांची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे. सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात (PDF) पाहावी.
अर्ज पद्धती
अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
महत्वाच्या तारखा
- अर्ज सुरू होण्याची तारीख: 17 मार्च 2026
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 मार्च 2026
नोकरीसाठी अर्ज कसा कराल?
- या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून उमेदवार अर्ज करू शकतात.
- अर्ज करण्यापूर्वी अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.
- 31 मार्च 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे त्यापूर्वीच अर्ज पूर्ण करावा.
- अधिक माहितीकरिता दिलेली PDF जाहिरात वाचावी.
महत्वाच्या लिंक्स
📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/Nh7lD
👉 ऑनलाईन अर्ज करा (पदवीधर शिकाऊ उमेदवार, तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवार)
https://shorturl.at/bTHSL
👉 ऑनलाईन अर्ज करा (नवशिका शिकाऊ उमेदवार)
https://shorturl.at/Ljnrs
🌐 अधिकृत वेबसाईट
www.secl-cil.in