सशस्त्र सीमा बल भरती 2026 – 827 जागांसाठी मोठी संधी
सशस्त्र सीमा बल (SSB) अंतर्गत विविध कॉन्स्टेबल पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 827 जागा उपलब्ध असून 10वी पास उमेदवारांसाठी ही उत्तम नोकरीची संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या तारखेत ऑनलाईन अर्ज करावा.
पदांची माहिती
पदाचे नाव – कॉन्स्टेबल (पशुवैद्यकीय, चालक, माळी, पाणी वाहक, मोची, शिंपी, धोबी, नाई, वेटर, सुतार, नर्सिंग ऑर्डरली)
एकूण जागा – 827
पदनिहाय जागा
- कॉन्स्टेबल (पशुवैद्यकीय) – 34
- कॉन्स्टेबल (चालक) – 553
- कॉन्स्टेबल (माळी) – 41
- कॉन्स्टेबल (पाणी वाहक) – 05
- कॉन्स्टेबल (मोची) – 25
- कॉन्स्टेबल (शिंपी) – 41
- कॉन्स्टेबल (धोबी) – 74
- कॉन्स्टेबल (नाई) – 43
- कॉन्स्टेबल (वेटर) – 03
- कॉन्स्टेबल (सुतार) – 07
- कॉन्स्टेबल (नर्सिंग ऑर्डरली) – 01
शैक्षणिक पात्रता
- उमेदवार 10वी पास (Matriculation) असावा
- संबंधित ट्रेडमध्ये ITI / डिप्लोमा / अनुभव आवश्यक (पदनुसार)
- चालक पदासाठी Heavy Vehicle Driving Licence आवश्यक
- नर्सिंग ऑर्डरलीसाठी First Aid Certificate + 1 वर्षाचा अनुभव आवश्यक
👉 सविस्तर पात्रता माहितीसाठी अधिकृत PDF जाहिरात पहा.
वयोमर्यादा
- कॉन्स्टेबल (पशुवैद्यकीय / चालक / नर्सिंग ऑर्डरली) – 18 ते 27 वर्षे
- कॉन्स्टेबल (माळी, धोबी, नाई, वेटर, पाणी वाहक, मोची, शिंपी) – 18 ते 23 वर्षे
- कॉन्स्टेबल (सुतार) – 18 ते 25 वर्षे
अर्ज शुल्क
- महिला / SC / ST / माजी सैनिक – शुल्क नाही
- इतर उमेदवार – ₹100/-
वेतनश्रेणी
सर्व पदांसाठी वेतन – Level 3: ₹21,700 ते ₹69,100/-
महत्वाच्या तारखा
- अर्ज सुरू – 21 मार्च 2026
- अर्जाची शेवटची तारीख – 20 एप्रिल 2026
अर्ज कसा करावा?
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
- अर्ज करण्यापूर्वी अधिकृत वेबसाईटवरील सूचना काळजीपूर्वक वाचा
- आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा
- शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज पूर्ण करा
🔗 महत्वाच्या लिंक
- PDF जाहिरात: https://shorturl.at/Ccj3Z
- ऑनलाईन अर्ज: https://shorturl.at/SWPRP
- अधिकृत वेबसाईट: http://www.ssbrectt.gov.in/
📢 महत्वाची सूचना
ही सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी वेळ न दवडता अर्ज करावा. तसेच ही माहिती आपल्या मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या भरतीचा फायदा होईल.