राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती प्रकिया सुरु;असा करा अर्ज!! | NHM Wardha Reruitment 2026

राष्ट्रीय आरोग्य अभियान वर्धा भरती २०२६

राष्ट्रीय आरोग्य अभियान वर्धा अंतर्गत विविध वैद्यकीय व आरोग्य क्षेत्रातील पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे एकूण 66 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2026 आहे.

पदांची माहिती

या भरतीमध्ये खालील पदांसाठी जागा उपलब्ध आहेत –
न्यूरोलॉजिस्ट, कार्डिओलॉजिस्ट, ईएनटी सर्जन, रेडिओलॉजिस्ट, फिजिशियन कन्सल्टंट मेडिसिन, मेडिकल ऑफिसर, मेडिकल ऑफिसर (अंशकालीन), मानसोपचारतज्ज्ञ, सर्जन, एमबीबीएस एमओ, कीटकशास्त्रज्ञ, प्रोग्राम मॅनेजर (पब्लिक हेल्थ), पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट, पब्लिक हेल्थ मॅनेजर, हॉस्पिटल मॅनेजर, आरबीएसके एमओ, आयुष यूजी, ऑडिओलॉजिस्ट, ऑडिओलॉजिस्ट कम स्पीच थेरपिस्ट, रिहॅबिलिटेशन वर्कर, ब्लॉक एम अँड ई, लॅब टेक्निशियन, एसटीएस, पीएमडब्ल्यू, एमपीडब्ल्यू (पुरुष), एएनएम आणि स्टाफ नर्स.

पदसंख्या

एकूण 66 जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता

प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. साधारणपणे MBBS, BAMS, BHMS, MD, DM, DNB, B.Sc, Diploma, GNM, B.Sc Nursing, 12वी पास अशा पात्रता आवश्यक आहेत. अधिक तपशीलासाठी अधिकृत जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा

उमेदवारांचे वय 38 ते 43 वर्षे दरम्यान असावे.

नोकरी ठिकाण

वर्धा, महाराष्ट्र

अर्ज पद्धती

या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा लागेल.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

राष्ट्रीय आरोग्य अभियान,
आरोग्य विभाग जिल्हा परिषद, वर्धा,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ,
सिव्हील लाईन, वर्धा – 442001

निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

मुलाखतीची तारीख

24 मार्च 2026

अर्ज करण्याची शेवटची तारीख

27 मार्च 2026

अर्ज कसा करावा

  • इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज दिलेल्या पत्त्यावर शेवटच्या तारखेपूर्वी पाठवावा.
  • मुलाखतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या तारखेला संबंधित पत्त्यावर उपस्थित राहावे.

महत्वाच्या लिंक

PDF जाहिरात – https://shorturl.at/2QHXL
अधिकृत वेबसाईट – https://wardha.gov.in/

Leave a Comment