Sports Authority of India भरती 2026 – सहाय्यक प्रशिक्षक पदासाठी संधी
भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) अंतर्गत सहाय्यक प्रशिक्षक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीसंबंधित सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे आहे 👇
पदाचे नाव : सहाय्यक प्रशिक्षक
पदसंख्या : 323 जागा
शैक्षणिक पात्रता :
उमेदवारांकडे SAI NS-NIS पाटियाला किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त भारतीय/परदेशी विद्यापीठातून कोचिंगमध्ये डिप्लोमा किंवा समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे. (सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात पाहावी.)
वयोमर्यादा : 30 वर्षे
📆 आपले वय मोजण्यासाठी – Age Calculator वापरू शकता.
अर्ज शुल्क :
- Unreserved / EWS / OBC – ₹2500/-
- SC / ST / Ex-Servicemen / महिला – ₹2000/-
वेतनश्रेणी :
Level-6 (₹35,400 – ₹1,12,400) Pay Band-II (₹9,300-34,800) + Grade Pay ₹4,200
अर्ज पद्धती : ऑनलाइन 💻
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 एप्रिल 2026
अधिकृत वेबसाईट : https://sportsauthorityofindia.gov.in/
अर्ज कसा करावा?
- वरील पदांसाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारले जात आहेत.
- अर्ज भरण्याच्या सविस्तर सूचना अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करून फॉर्म भरावा.
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 21 एप्रिल 2026 आहे.
- अधिक माहितीसाठी अधिकृत PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी अधिकृत अधिसूचना अवश्य पाहा. ही माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही सरकारी नोकरीची संधी मिळू शकेल.
Important Links
- शुद्धिपत्र : https://shorturl.at/FnUdd
- PDF जाहिरात : https://shorturl.at/PWtyY
- 👉 ऑनलाईन अर्ज करा : https://shorturl.at/hoEus
- अधिकृत वेबसाईट : https://sportsauthorityofindia.gov.in/