राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचून ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा.
भरतीचा तपशील :
- पदाचे नाव – सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ
- पदसंख्या – 48 जागा
- नोकरी ठिकाण – नाशिक
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- निवड प्रक्रिया – मुलाखत
वयोमर्यादा :
- किमान वय – 18 वर्षे
- खुल्या प्रवर्गासाठी कमाल वय – 38 वर्षे
- मागासवर्गीय प्रवर्गासाठी – 43 वर्षे
- वैद्यकीय अधिकारी (MBBS) व विशेषज्ञ पदांसाठी – 70 वर्षांपर्यंत सवलत
अर्ज शुल्क :
- आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग – ₹100/-
- इतर सर्व उमेदवार – ₹150/-
पदनिहाय रिक्त जागा :
- सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ – 04 जागा
- स्टाफ नर्स – 38 जागा
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 06 जागा
शैक्षणिक पात्रता :
- सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ – कोणतेही मेडिकल ग्रॅज्युएट + MPH / MHA / MBA (Health)
- स्टाफ नर्स – GNM
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 12वी + DMLT डिप्लोमा + 1 वर्ष अनुभव
वेतनश्रेणी :
- सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ – ₹35,000/-
- स्टाफ नर्स – ₹20,000/-
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ – ₹17,000/-
अर्ज पाठविण्याचा पत्ता :
राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय,
नवीन प्रशासकीय इमारत, जिल्हा परिषद, नाशिक
(ABB सर्कल जवळ, त्र्यंबक रोड)
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 एप्रिल 2026 ⏰
अर्ज कसा करावा :
- वरील पदांसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी सविस्तर सूचना अधिकृत संकेतस्थळावर पाहाव्यात.
- अर्ज दिलेल्या पत्त्यावर वेळेत पाठवावा.
- अर्जामध्ये सर्व आवश्यक माहिती पूर्ण भरावी. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अधिक माहितीसाठी PDF जाहिरात वाचावी.
महत्वाचे दुवे :
- अधिकृत वेबसाईट – https://zpnashik.maharashtra.gov.in/
- शुद्धिपत्रक – https://shorturl.at/kYu6S
- PDF जाहिरात – https://shorturl.at/Fjq59
ही माहिती गरजू उमेदवारांपर्यंत नक्की शेअर करा सरकारी नोकरीचे नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी नियमितपणे अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.