सचिवालय सुरक्षा दल भरती २०२६
सचिवालय सुरक्षा दल अंतर्गत कॉन्स्टेबल (न्हावी) आणि कॉन्स्टेबल (धोबी) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपूर्वी ऑनलाईन अर्ज करावा.
पदाचे नाव :
- कॉन्स्टेबल (न्हावी)
- कॉन्स्टेबल (धोबी)
एकूण पदसंख्या : 10 जागा
- कॉन्स्टेबल (न्हावी) – 03 जागा
- कॉन्स्टेबल (धोबी) – 07 जागा
शैक्षणिक पात्रता :
- मान्यताप्राप्त शाळा किंवा संस्थेतून मॅट्रिक (10वी) उत्तीर्ण किंवा समकक्ष
- संबंधित ट्रेडची ट्रेड टेस्ट उत्तीर्ण करणे आवश्यक
वयोमर्यादा : 18 ते 23 वर्षे
अर्ज शुल्क :
- रु. 100/-
- माजी सैनिक आणि अनुसूचित जाती (SC) उमेदवारांसाठी शुल्क सवलत लागू
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख : 30 मार्च 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 एप्रिल 2026
अधिकृत वेबसाईट : https://itbpolice.nic.in/
अर्ज कसा करावा?
- उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- इतर कोणतीही अर्ज पद्धत स्वीकारली जाणार नाही.
- अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अर्ज दिलेल्या लिंकवरून करावा.
- शेवटची तारीख 28 एप्रिल 2026 आहे.
महत्वाच्या लिंक्स
PDF जाहिरात : https://shorturl.at/ciXY7
ऑनलाईन अर्ज : https://shorturl.at/khvwf
अधिकृत वेबसाईट : https://itbpolice.nic.in/
भरतीबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत PDF जाहिरात पाहावी. ही माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि त्यांनाही सरकारी नोकरीची संधी मिळवण्यास मदत करा.