मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत भरती 2026 जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे वरिष्ठ उप-मुख्य वैद्यकीय अधिकारी पदासाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.
भरतीची माहिती :
पदाचे नाव – वरिष्ठ उप-मुख्य वैद्यकीय अधिकारी
पदसंख्या – 08 जागा
शैक्षणिक पात्रता – MBBS पदवी आवश्यक (अधिक तपशीलासाठी मूळ जाहिरात पहावी)
वयोमर्यादा – कमाल 45 वर्षे
नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज पद्धती – ऑफलाईन / ऑनलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता :
उपसचिव, मानव संसाधन विभाग,
सामान्य प्रशासन विभाग, पोर्ट हाऊस, दुसरा मजला,
शूरजी वल्लभदास मार्ग, बॅलार्ड इस्टेट,
मुंबई – 400001
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 एप्रिल 2026
वेतनश्रेणी :
वरिष्ठ उप-मुख्य वैद्यकीय अधिकारी – रु. 80,000 ते 2,20,000 प्रति महिना
अर्ज कसा करावा :
- वरील पदांसाठी अर्ज ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या सूचना वाचा.
- अर्जामध्ये सर्व आवश्यक माहिती अचूक भरा. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज दिलेल्या लिंकद्वारे किंवा नमूद केलेल्या पत्त्यावर सादर करावा.
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2026 आहे.
- अधिक माहितीसाठी अधिकृत PDF जाहिरात पाहावी.
महत्वाचे दुवे :
PDF जाहिरात – https://shorturl.at/ZBNas
ऑनलाईन अर्ज – https://shorturl.at/Ip21t
अधिकृत वेबसाईट – https://mumbaiport.gov.in/
भरतीबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करावा.