NHM नाशिक अंतर्गत 48 रिक्त पदांची भरती; नवीन जाहिरात प्रकशित !! | NHM Nashik Recruitment 2026

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचून ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा.

भरतीचा तपशील :

  • पदाचे नाव – सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • पदसंख्या – 48 जागा
  • नोकरी ठिकाण – नाशिक
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • निवड प्रक्रिया – मुलाखत

वयोमर्यादा :

  • किमान वय – 18 वर्षे
  • खुल्या प्रवर्गासाठी कमाल वय – 38 वर्षे
  • मागासवर्गीय प्रवर्गासाठी – 43 वर्षे
  • वैद्यकीय अधिकारी (MBBS) व विशेषज्ञ पदांसाठी – 70 वर्षांपर्यंत सवलत

अर्ज शुल्क :

  • आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग – ₹100/-
  • इतर सर्व उमेदवार – ₹150/-

पदनिहाय रिक्त जागा :

  • सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ – 04 जागा
  • स्टाफ नर्स – 38 जागा
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 06 जागा

शैक्षणिक पात्रता :

  • सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ – कोणतेही मेडिकल ग्रॅज्युएट + MPH / MHA / MBA (Health)
  • स्टाफ नर्स – GNM
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 12वी + DMLT डिप्लोमा + 1 वर्ष अनुभव

वेतनश्रेणी :

  • सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ – ₹35,000/-
  • स्टाफ नर्स – ₹20,000/-
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ – ₹17,000/-

अर्ज पाठविण्याचा पत्ता :
राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय,
नवीन प्रशासकीय इमारत, जिल्हा परिषद, नाशिक
(ABB सर्कल जवळ, त्र्यंबक रोड)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 एप्रिल 2026 ⏰

अर्ज कसा करावा :

  • वरील पदांसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी सविस्तर सूचना अधिकृत संकेतस्थळावर पाहाव्यात.
  • अर्ज दिलेल्या पत्त्यावर वेळेत पाठवावा.
  • अर्जामध्ये सर्व आवश्यक माहिती पूर्ण भरावी. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अधिक माहितीसाठी PDF जाहिरात वाचावी.

महत्वाचे दुवे :

ही माहिती गरजू उमेदवारांपर्यंत नक्की शेअर करा सरकारी नोकरीचे नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी नियमितपणे अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

Leave a Comment